Monday, 23 January 2017
Wednesday, 4 January 2017
![]() |
Today's Punyanagari News |
ज्या माझ्या सर्व गुरुजन बंधू व् भगिनीना पुरस्कार मिळाला त्या सर्वाना मनःपूर्वक शुभकामना
आपण जे केले त्याला केवळ पुरस्कार देवुन् सन्मानित करणे हि फक्त एक औपचारिकता आहे यापेक्षाही आपण रोज प्रतिकूल पृरिस्थितित खबिर उभे राहून कार्यरत आहात ह्याची कुठेच् व्। कुणीही तुलना करू शकत नाही
या उपक्रमात जे जे माझ्या समवेत होते त्या सर्वानी खूप मदत केली त्या सर्वं सर्व सर्वांचे अगदी खरोखर मना पासून ऋण निर्देश व्यक्त करीत आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
आपल्या सहकार्यातून हे मी करू शकलो अन्यथा हे पूर्णत्वास जावु शकले नसते.
इतर मित्रानी नाराज होवू नये हि फक्त सुरवात आहे अजुन चागले करु
सर्वांचे आभार
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Subscribe to:
Posts (Atom)